Discover
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Sakal Chya Batmya | राज्यातील खासगी आयटीआयची होणार तपासणी ते अनेक फटाक्यांत घातक पदार्थ, आवाज फाउंडेशनचा अहवाल

Sakal Chya Batmya | राज्यातील खासगी आयटीआयची होणार तपासणी ते अनेक फटाक्यांत घातक पदार्थ, आवाज फाउंडेशनचा अहवाल
Update: 2025-10-22
Share
Description
१) राज्यातील खासगी आयटीआयची होणार तपासणी
२) पोलंडने पुतिन यांना अटक करण्याची धमकी दिली
३) अनेक फटाक्यांत घातक पदार्थ, आवाज फाउंडेशनचा अहवाल
४) पिझ्झा हट ६८ रेस्टॉरंट्स बंद करणार
५) मुंबई पालिकेच्या मुदत ठेवी १२ हजार कोटींनी घटल्या
६) आशिया करंडक देण्यास नक्वींचा नकार कायम
७) सलमान खानच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांचा संताप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel